¡Sorpréndeme!

Gopinath Munde यांच्याबद्दल बोलणाऱ्या Rohit Pawar यांच्यावर Pravin Darekar यांचा निशाणा | Sakal |

2022-06-03 119 Dailymotion

2014चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) होते पण तेव्हा गोष्टी घडल्या नाहीत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली. त्याच प्रतिक्रियेला उत्तर देताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी रोहित पवार अजून लहान असल्याचं म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली
Please Like and Subscribe for More Videos.
#pravindarekar #rohitpawarspeaks #Bjp #ncp